मोरपीस घरात ठेवा

सगळ्यांनाच हवेहवेसे वाटणारे मोरपीस घरात ठेवल्यावर खूप फायदे होतात. ज्योतिषशास्त्रानुसार त्याचे काय फायदे होतात हे जाणून घेऊया.

> घराच्या आग्नेय कोपऱयात मोरपीस लावल्याने घराच्या उत्पन्नात वाढ होते. तसेच घरात अचानक कोणतीही अडचण येत नाही.

> मंदिरातील राधा-कृष्णाच्या मूर्तीच्या मुकुटात ४० दिवसांसाठी मोरपीस लावावे. त्या मूर्तीला दररोज तुप-साखरेचा नैवेद्य दाखवावा आणि ४१ व्या दिवशी तेच मोरपीस घरी आणून घराच्या तिजोरीत ठेवावे. यामुळे घरात सुख संपत्तीचा प्रवाह वाढतो.

> ज्यांना कालसर्प योगाची बाधा झाली आहे त्यांनी सोमवारी रात्री झोपताना आपल्या उशीत सात मोरपिसे टाकावीत. दररोज झोपताना याच उशीचा वापर करावा. तसेच आपल्या घराच्या पश्चिमेकडील भिंतीवर कमीतकमी ११ पिसे असणारा पंखा लावावा. कालसर्प दोष दूर करण्याची ताकद मोरपिसात असल्याचे म्हटले जाते.

> घरात मस्तीखोर मूल असेल तर तुमच्या घरातील पंख्याला काही मोरपिसे बांधा. पंखा फिरताना मोरपिसांद्वारे आलेली हवा तुमच्या मुलाला शांत करू शकेल.

> नवजात बाळाच्या डोक्याकडे नेहमी एक मोरपीस ठेवा. त्यामुळे बाळाला नजर लागणार नाही आणि त्याचे संरक्षण होईल.

  • Devraj Shastri

    +91-9166008103जब कंही ना बने काम तो हमसे ले समाधान, समस्या चाहे कोई भी हो जड़ से ख़त्म
    पति-पत्नी अनबन, प्रेम संबंधी, दुश्मनों से छुटकारा, रूठे प्रेमी को मानना, शादी के लिए माता-पिता को मानना