पेट्रोल, डिझेल झाले स्वस्त

23

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पेट्रोलचे दर प्रति लीटर ३ रुपये ७७ पैशांनी तर डिझेलचे दर प्रति लीटर २ रुपये ९१ पैशांनी कमी करण्यात आले असून आज मध्यरात्रीपासून देशभरात हे नवे दर लागू केले जाणार आहेत. अनेक गोष्टी महाग होत असताना पेट्रोल, डिझेल स्वस्त झाल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या