Photo : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज January 18, 2019 1 / 7 स्टुअर्ट बिन्नी - 4 धावा 6 बळी (2014, बांगलादेशविरुद्धचा सामना) अनिल कुंबळे - 12 धावा 6 बळी (1993, वेस्टइंडिजविरुद्धचा सामना) आशिष नेहरा - 23 धावा 6 बळी (2003, इंग्लंडविरुद्धचा सामना) कुलदीप यादव - 25 धावा 6 बळी (2018, इंग्लंडविरुद्धचा सामना) मुरली कार्तिक - 27 धावा 6 बळी (2007, ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना) अजित आगरकर - 42 धावा 6 बळी (2004, ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना) युझवेंद्र चहल - 42 धावा 6 बळी (2019, ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना)