Photo : कोल्हापूरमध्ये ‘आदित्य संवाद’ला तरुणांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

कोल्हापूरमधील एस.एम लोहीया शाळेच्या प्रांगणात शिवसेना नेते व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या 'आदित्य संवाद' याचे आयोजन करण्यात आले होते.