Photo: अलास्काला भूकंपाचा तीव्र धक्का December 1, 2018 Facebook Twitter 1 / 7 अलास्काच्या दक्षिण केनाई प्रायद्वीप प्रांतात ७.० रिश्टर स्केलचा भूकंप बसला या भूकंपांमुळे अलास्कातील अनेक रस्ते खचले या भूकंपात जिवीतहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. p