मीन

नोकरदारांनी इतर व्यक्तींची मदत घेऊन कामे करावी. बेर्पवाईने वागू नका. कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक होईल.