पुढची 5 वर्ष महत्त्वाची – मोदी

60

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

लोकसभा निवडणुकीमध्ये ऐतिहासिक बहुमत मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी गुजरातमध्ये दाखल झाले आहेत. रविवारी सायंकाळी अहमदाबाद येथे मोदींचे आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले. गुजरात अग्निकांडामुळे मोदींचे साधेपणाने स्वागत करण्यात आले.

पाहा लाईव्ह अपडेट –

 • माझे संपूर्ण आयुष्य या कार्यालयात गेले आहे -मोदी
 • जगभरातील लोकांनी हिंदुस्थानी लोकशाहीचा उत्सव साजरा केला – मोदी
 • मोदींनी गुजरातकरांनी दिलेल्या प्रेमाप्रति आभार मानले
 • सूरतमध्ये झालेल्या अग्निकांडाप्रति मोदींनी शोक व्यक्त केला, मृतांच्या कुटुंबीयांनाप्रति सहवेदना व्यक्त केली
 • पंतप्रधान मोदींच्या भाषणाला सुरुवात
 • भाजप सरकार सत्तेत आल्यापासून गुजरातमध्ये दंगल नाही – शहा
 • भाजप मुख्यालयात मोदी कार्यकर्त्यांना करणार संबोधित
 • मोदी गुजरात भाजप मुख्यालयात दाखल
 • मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी केले स्वागत
 • मोदींसोबत भाजप अध्यक्ष अमित शहा उपस्थित
 • नरेंद्र मोदी अहमदाबाद विमानतळावर दाखल

 

आपली प्रतिक्रिया द्या