ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांची लोकप्रिय गाणी

88
अरूण दाते

सामना ऑनलाईन । मुंबई

शुक्रतारा मंदवारा, शतदा प्रेम करावे, भातुकलीच्या खेळामधली अशा अजरामर भावगीतांनी मराठी श्रोत्यांच्या मनात स्थान मिळवलेले ज्येष्ठ पार्श्वगायक अरुण दाते यांचे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. मुंबईतील कांजूरमार्ग येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या ज्या गाण्यांनी मराठी मनांवर अधिराज्य गाजवलं त्या गाण्यांपैकी काही गाणी खास सामना ऑनलाईनच्या वाचकांसाठी.

अरुण दाते यांची लोकप्रिय गाणी

१. शुक्रतारा मंदवारा

गीत – मंगेश पाडगांवकर
संगीत – श्रीनिवास खळे

२. भातुकलीच्या खेळामधले राजा आणिक राणी

गीत – मंगेश पाडगांवकर
संगीत – यशवंत देव

३. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे

गीत – मंगेश पाडगांवकर
संगीत – यशवंत देव

४. येशील येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील

गीत – वसंत बापट
संगीत – यशवंत देव

५. स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला

गीत – शंकर वैद्य
संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर

६. दिवस तुझे हे फुलायचे

गीत – मंगेश पाडगांवकर
संगीत – यशवंत देव

७. भेट तुझी माझी स्मरते

गीत – मंगेश पाडगांवकर
संगीत – यशवंत देव

८. सूर मागू तुला मी कसा

गीत – सुरेश भट
संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर

९. जेव्हा तिची नि माझी चोरून भेट झाली

गीत – मंगेश पाडगांवकर
संगीत – यशवंत देव

१०. डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी

गीत – मंगेश पाडगांवकर
संगीत – यशवंत देव

आपली प्रतिक्रिया द्या