शिक्षकांच्या हस्ते ‘शिष्यवृत्ती’चे पोस्टर प्रदर्शित

41


सामना ऑनलाईन । मुंबई

शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे भावविश्व ‘शिष्यकॉवृत्ती’ या मराठी सिनेमातून साकारण्यात आले आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधत या सिनेमाचे मोशन पोस्टर मुलुंडमधील कालिदास नाट्यगृहात शिक्षकांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आले. याकेळी दुष्यंत वाघ, अंशुमन किचारे, झील पाटील, रुद्र ढोरे, प्रशांत नागरे आदी कलाकार उपस्थित होते. या चित्रपटातून झील पाटील हिचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण होत आहे. झील ही दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील हिची नात्याने भाची आहे. तसेच अनिकेत केळकर यांनी चक्क या सिनेमामध्ये ग्रे शेड असलेल्या शिक्षकाची भूमिका साकारली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या