राम कदमांविरोधात शिवसेनेच्या महिला आघाडीची घोषणाबाजी

सामना ऑनलाईन, पालघर

पालघर मधील शिवसेनेच्या महिला आघाडीने राम कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली व त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Video: तुमच्यासाठी मुलगी पळवून आणेन, भाजप आमदार राम कदम यांचं बेताल वक्तव्य

यावेळी जिल्हा महिला संघटक ज्योती मेहेर जिल्हा, समन्वयक प्रभाकर राऊळ, माजी जिल्हा महिला संघटक नमिता राऊत, श्वेता देसले, अंकिता तरे, वैदेही वाढाण ,तालुका संघटक नीलम म्हात्रे,

महाराष्ट्राच्या रणरागिणीचं राम कदम यांना ओपन चॅलेंज, सोशल मीडियावर प्रचंड पाठिंबा

पालघर पंचायत समिती सभापती मनीषा पिंपळे, जिल्हा परिषद सदस्य मिताली राऊत, भारती कामडी, जयमाला चुरी, शहर संघटक अनुजा तरे, नगर सेविका अंजली पाटील, लीना पाटील, उपशहर मोनिका गवळी, माधुरी चौधरी, दीक्षा संखे, भरती सावे,मनीषा ठाकूर, सायली भोणे, वर्षा सोनकुसरे, रचना पटेल,मनीषा पटेल, आदी महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते.

मुली पळवण्याच्या वक्तव्यावर राम कदम यांची ‘फक्त’ दिलगिरी