
सामना ऑनलाईन । मुंबई
टीम इंडियातील अंतर्गत वाद काही चाहत्यांसाठी नवे नाहीत. काही दिवसांपूर्वी प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले होते. आता पुन्हा एकदा टीम इंडियात वादाची ठिणगी पडल्याची चर्चा आहे. हिंदुस्थानच्या टीममधले दोन धडाकेबाज फलंदाज विराट कोहली आणि रोहीत शर्मा यांच्यात विस्तव जात असल्याचे बोलले जात आहे. रोहीत शर्माने विराट कोहलीला सोशल मीडीयावरून अनफॉलो केल्याचे समजतेय. ट्विटरवरून नेटकऱ्यांमध्ये देखील यावरून चर्चा सुरू झाली आहे.
कसोटी क्रमवारीमध्ये विराट कोहली नंबर वन
रोहित आणि विराटचे ऑफ व ऑन फिल्ड कायमच एकमेकांसोबत चांगले संबंध होते. या दोघांना एकत्र खेळताना बघणे म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच असायची. काही दिवसांपूर्वी इंग्लंडसोबत झालेल्या कसोटी सामन्याच्यावेळी रोहितने तो टिम इंडियासाठी ओपनिंग करण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले होते. मात्र तरिही त्याला सहाव्या क्रमांकावर बॅटींगसाठी पाठविण्यात आले. ती कसोटी हिंदुस्थान हरला त्यामुळे रोहित नाराज होता. त्यामुळेच त्याने कोहलीला अनफॉलो केल्याचे बोलले जात आहे.
Heard that @ImRo45 had unfollowed @imVkohli on twitter and on instagram. Is it real? Or fake? Maybe !
— Souvik Bhattacharya (@imsouvikb) September 5, 2018
Rohit Sharma follows Shardul Thakur, Dhawal Kulkarni etc but don’t have enough space to follow the Captain of the national team so unfollowed Virat Kohli.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 3, 2018
@ImRo45 Why did you unfollow @imVkohli #Rohit Bhai?
— Bharath Youwecan (@bharathyouwe) September 3, 2018
Know the reason? ..why Rohit unfollowed Virat in Instagram ???
— Afu. (@Arya_WinFell) September 3, 2018
@ImRo45 made unfollow @imVkohli on twitter. Virat who made rohit play in test and out karun nair in playing 11 many times despite karun makes 300 .today rohit is out from test due to his performance and due to losing match not virat. Virat gave him many chance @bcci
— Abhishek Sharma (@abhisheksh89) September 4, 2018
What has happened between @ImRo45 and @imVkohli?? Why did @ImRo45 unfollow @imVkohli?? Hope everything is fine!!!! #RohitSharma #ViratKohli #AskRO #BCCI
— Naga Sai Reddy (@imNagasai45) September 3, 2018