बोईसर येथे शिवसेनेतर्फे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन

2

सामना ऑनलाईन। बोईसर

बोईसर येथे मंगळवारी शिवसेनेतर्फ आदिवासी कुटुंबातील मुलामुलींच्या सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाहसोहळ्यास शिवसेना नेते व खासदार संजय राऊत साहेब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी राऊत साहेबांनी वधूवरास शुभआशिर्वाद दिले. त्यानंतर नवदाम्पत्यास संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.