महाराष्ट्रात युतीला मिळणार सर्वाधिक जागा – एक्झिट पोल

229

सामना ऑनलाईन । मुंबई

2014 च्या निवडणूकीत काँग्रेस राष्ट्रवादीचा सुफडा साफ केल्यानंतर आता 2019 च्या निवडणूकीतही पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीच महाराष्ट्रात बाजी मारणार आहे. एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार शिवसेना-भाजप युतीला महाराष्ट्रात 35 ते 40 जागा मिळणार आहेत.

महाराष्ट्राचे एक्झिट पोल – 

जन की बात – 
एनडीए – 36, युपीए- 6, इतर – 1,

टीव्ही 9 सी व्होटर- 

भाजप -19, शिवसेना 15, काँग्रेस 08, राष्ट्रवादी काँग्रेस 06, इतर – 0

सकाळ – साम- 
भाजप – 19, शिवसेना -10, काँग्रेस – 08, राष्ट्रवादी – 08, इतर – 3

एबीपी माझा
भाजप – 17, शिवसेना – 17, काँग्रेस – 4, राष्ट्रवादी – 9, स्वाभिमानी संघटना – 1, इतर – 1

टाइम्स नाऊ – व्हिएमआरचा –
एनडीए – 38
यूपीए- 10

आपली प्रतिक्रिया द्या