‘सूर नका ध्यास नवा’मध्ये छोटय़ांचे ऑडिशन्स

कलर्स मराठीवर ‘सूर नका ध्यास नका छोटे सूरवीर’ हा कार्यक्रम लवकरच सुरू होणार असून या कार्यक्रमाची ऑडिशन्स मुंबई आणि ठाणेमध्ये १४ आणि १५ जुलै रोजी होणार आहेत. ६ ते १५ वयोगटातील बच्चेकंपनी या कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकतील. या पर्वाचा शुभारंभ ऑगस्ट मध्ये होणार असून याचे परीक्षक असणार आहेत अकधूत दादा, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे. मुंबई आणि ठाणे सकाळी ९ ते दुपारी ३ या केळेत येणारे गायक किंवा गायिकाच निवड चाचणीसाठी पात्र ठरतील. आय. इ. एस. मॉडर्न हायस्कूल (ऍशलेन),साने गुरुजी शाळेमागे, दादर (प) तसेच ब्राम्हण महाकिद्यालय, तीन हात नाका, नौपाडा, ठाणे (प) येथे ऑडिशन्स होणार आहेत.