चेन्नईत लेदर गारमेंट फॅशन शोची धूम !

6

चेन्नई शहरात बुधवारी रात्री आयोजित केलेल्या टाटा इंटरनॅशनल लेदर गारमेंट फॅशन शो -२०१७ मध्ये स्त्री आणि पुरुष मॉडेलनी अत्याधुनिक पेहराव परिधान करुन रॅम्प वॉक सादर केला.  फॅशन जगतातील नामवंतांनी य़ा शोला हजेरी लावली.