वृषभ


कामांची प्रशंसा होईल. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. अध्ययनात छान यश.परिश्रमाने कामाचे शुम परिणाम येतील. तुमचे वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल.