टिटवाळा-आंबिवली दरम्यान तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

सामना ऑनलाईन । मुंबई

मध्य रेल्वेच्या टिटवाळा ते आंबिवली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेचा खोळंबा झाला आहे. या बिघाडामुळे कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने येणारी मध्य रेल्वेचीची वाहतूक विस्कळीत झाली आहे.