LIVE- ठाकरे चित्रपटाचा आवाज बदलणार!

177

सामना ऑनलाईन, मुंबई

 • तीन आवाजांच्या चाचण्या सुरू, रविवार संध्याकाळपर्यंत होणार अंतिम निर्णय
 • ठाकरे चित्रपटाचा आवाज बदलणार, संजय राऊत यांची घोषणा
 • ‘आया रे सबका बापरे, कहते है उसको ठाकरे’  गाण्याचे लाँचिंग

 • नकाश अजीज यांनी हे गाणे गायले आहे
 • मीनाताईंचे व्हिडीओ उपलब्ध नसल्याने त्यांची भूमिका साकारणे आव्हानात्मक होते- अमृता राव
 • या चित्रपटामुळे देशातील अत्यंत प्रभावशाली व्यक्तीशी निगडीत होण्याचं सौभाग्य लाभले- अमृता राव
 • सगळ्यांप्रमाणे मी देखील हे गाणे ऐकायला उपस्थित आहे- उद्धव ठाकरे
 • मला थोडं भान ठेवावं लागतं, अन्यथा मला ऐकवलेल्या गाण्यावर ठेका धरावसा वाटलं होतं- उद्धव ठाकरे

thackeray-music-launch-1

 • शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील मंचावर उपस्थित
 • मंचावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणारा नवाजुद्दीन सिद्दीकी उपस्थित
 • मंचावर माँसाहेबांची भूमिका साकारणारी अमृता राव उपस्थित
 • वांद्रे येथील ताज लँड एण्ड्समध्ये  ‘ठाकरे’ चित्रपटाच्या गाण्याच्या लाँचिंग सोहळ्याला सुरूवात
आपली प्रतिक्रिया द्या