आमच्यासाठी हा ऐतिहासिक क्षण – मुख्यमंत्री

114

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

संसदेमध्ये होऊ घातलेल्या एनडीएच्या संसदीय पक्षांच्या बैठकीला उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यांना प्रतिक्रिया देताना हा आमच्यासाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले

आपली प्रतिक्रिया द्या