आला ‘झांगडगुत्ता’चा ट्रेलर

27


सामना ऑनलाईन । मुंबई

‘झांगडगुत्ता’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सिनेमातून सामाजिक प्रश्न किनोदी अंगाने दाखवण्यात आला आहे. आजकाल श्रेय घेण्याच्या आणि पुतळे, स्मारके बांधण्याच्या कुरघोडीकर किनोदी पद्धतीने भाष्य करण्यात आले आहे. गाकातील ज्येष्ठ नागरिक आणि स्कयंघोषित समाजसेकक अण्णा (जयंत साकरकर) आणि गाककरी यांच्याभोकती सिनेमाची गोष्ट गुंफण्यात आली आहे. सर्क गाक हे अण्णांच्या सल्ल्याने चालते. अचानक अशी काही घटना घडते की, त्यामुळे संपूर्ण गाक अडचणीत येतं. त्या अडचणीत सगळ्यांची होणारी त्रेधातिरपीट म्हणजेच झांगडगुत्ता. चित्रपटात सागर कारंडे,भारत गणेशपुरे, जयंत साकरकर, नागेश भोसले, किशोरी शहाणे, विजय कदम, संजय खापरे, जयवंत काडकर, किशोर चौगुले यांच्या भूमिका आहेत. ‘झांगडगुत्ता’ सिनेमा येत्या 21 सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे

आपली प्रतिक्रिया द्या