रमाबाई नगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, दोन जखमी


सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईतील्या घाटकोपरमधील रमबाईनगरमध्ये एका इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा स्लॅब नेमका कशामुळे कोसळला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.