ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांचा राजीनामा

12

सामना ऑनलाईन । लंडन

युरोपियन संघातून ब्रिटनने बाहेर पडण्याचा मुद्दा (ब्रेक्झिट) येथील संसदेने तीनवेळा फेटाळून लावल्याने नाराज झालेल्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी राजीनामा देण्याची घोषणा शुक्रवारी केली. ही घोषणा करताना त्या खूपच भावुक झाल्या होत्या. ब्रिटनच्या पंतप्रधानपदावर असणे माझ्यासाठी गौरवाची बाब होती. पण देशाला ब्रेक्झिट देण्यास मी अपयशी झाले, अशा शब्दांत त्यांनी खेद व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या