उद्धव ठाकरे मराठवाड्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार, झंझावाती दौरा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा

सामना ऑनलाईन । नांदेड

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी २९ जून रोजी मराठवाड्याच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. या दौऱ्यात ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. बळीराजाच्या व्यथा जाणून घेणार आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने प्रसिद्धीपत्रक काढून दिली आहे.

दौऱ्याचा कार्यक्रम

गुरुवार २९ जून २०१७ –

वेळ – कार्यक्रम

सकाळी ११.३० वा. – सभा – तरोडा, जिल्हा नांदेड

दुपारी १२.१५ वा. – सभा – वसमत, जिल्हा हिंगोली

दुपारी ०१.३० वा. – सभा – श्रीकृष्ण गार्डन, जिल्हा परभणी

दुपारी ०३.३० वा. – स्वागत – सेलू, जिल्हा परभणी

सायंकाळी ०४.१५ वा. – स्वागत – मंठा, जिल्हा जालना

सायंकाळी ०५.१५ वा. – सभा – रामनगर (कारखाना), जिल्हा जालना

सायंकाळी ०६.१५ वा. – स्वागत – बदनापूर, जिल्हा जालना

एक प्रतिक्रिया

  1. माझ्या मराठा मित्रांनो.. मी बघतोय शिवसेनवाले ब्राह्मणांना भटुर्डे असा जातीवचक उच्चार करता..
    आत्ता पर्यंत दलितांना शिव्या देत होता… ऍट्रॉसिटी लावली म्हणून शेपूट घालून बसलाय. आता ब्राह्मण सुद्धा तुमच्यावर ऍट्रॉसिटी लावतील…
    विचार करा.. तुम्ही दलित व ब्राह्मणांना जातीवरून शिव्या देता… पण आजपर्यत दलितांनी किंवा ब्राह्मणांनी तुम्हाला जातीवरून कधी शिव्या दिल्यात का ???
    म्हणजे तुमच्यातच काहीतरी दोष आहे हे जाणवतंय का ???