वास्तूचे आरोग्य टिकवण्याचे सोपे उपाय

>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तुशास्त्र विषारद)   गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या वास्तूच्या लेखानंतर बऱ्याच वाचकांची ई-पत्रे आली. काहींनी लेख आवडल्याबद्दल सांगितले आणि काहींनी वास्तूबद्दल अजून काही टिप्स देण्याबद्दल विनंती केली. आजच्या लेखात वास्तूतील ऊर्जा सकारात्मक कशी ठेवता येईल ह्याबद्दल माहिती देत आहे. सोपे उपाय देण्याचा प्रयत्न आहे. वाचकांना ही माहिती नक्की उपयुक्त ठरेल अशी … Continue reading वास्तूचे आरोग्य टिकवण्याचे सोपे उपाय