वाहनांची वयोमर्यादा 16 ऐवजी 20 वर्षे करा! विक्रम चालक ‘ जलसमाधी’ आंदोलन करणार

vikram-vehicle

सामना प्रतिनिधी । पेण

वाहनांची मर्यादा 16 ऐवजी 20 वर्षे करा, या मागणीसाठी येथील विक्रम चालक एकत्र आले आहेत. पासिंग, वाहनांची वयोमर्यादा वाढवणे अशा अनेक मागण्या आरटीओमध्ये करण्यात आल्या असून त्या पूर्ण न झाल्यास मंगळवारी ‘जलसमाधी’ आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पेण-अलिबागमधील विक्रम गाडय़ा बंद ठेवण्यात येणार असल्याने प्रवाशांचे हाल होतील.

पेण तालुक्यातील 80 गाके तर अलिबाग तालुक्यातील 119 गाके ग्रामीण भागात असताना शहरी भागाचे नियम लाकल्याने 16 कर्षांपुढील किक्रम गाडय़ा चांगल्या स्थितीत असूनसुद्धा स्क्रॅबमध्ये काढाव्या लागत आहेत. पेण-अलिबाग तालुक्यातील 715 किक्रम मिनिडोअर चालक मालकांच्या पोटाकर पाय येणार असून जिह्यातील हजारो किक्रम चालक-मालक अडचणीत आले आहेत.

पेण-अलिबागसारख्या ग्रामीण भागांसाठी हे नियम शिथिल करण्यात याकेत आणि सुस्थितीत असणाऱया वाहनांचे त्करित पासिंग करून मिळाके आदी विविध मागण्यांचे निकेदन रायगड जिल्हा किक्रम मिनिडोअर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किजय पाटील यांनी पेण परिकहन कार्यालयाच्या अधिकारी ऊर्मिला पकार यांना दिले होते. मात्र कोणताही निर्णय न झाल्याने धरमतर पुलाकरून सामूहिकरीत्या उडी मारून जलसमाधी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.