Video : महायुतीच्या सभेत आठवलेंची तुफान शेरोशायरी


सामना ऑनलाईन । लातूर

आज साऱ्या देशामध्ये आणि लातूरमध्ये सुटले आहे थंडगार वारे,
मग का निवडणून येणार नाही ओमराजे आणि सुधाकर शृंगारे.

भाजप-शिवसेना-रिपाइंच्या लातूरमधील औसा येथील विराट सभेमध्ये रामदास आठवलेंने तुफान शेरोशायरी करत उपस्थितांची मने जिंकली. ऐका काय म्हणाले आठवले…