कन्या


मित्रांकडून आर्थिक लाभ होईल. आनंदाची बातमी मिळेल. मनोरंजनासाठी वायफळ खर्च करु नये. व्यस्त रहाल. व्यापार-व्यवसायिकांना दिवस संमिश्र. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल.