वास्तूदिशांमध्ये धनलाभ, प्रकृतीस्वास्थ्य असते का?

>> अनुप्रिया देसाई, ज्योतिष आणि वास्तू विशारद  विलास आणि अमृता ह्यांचा अचानक धनप्राप्तीचा मार्ग हा बंद झाला. म्हणजे त्याचे झाले असे की विलास आधी जिमचा मालकही होता आणि Instructor ही. अमृताही नोकरी करत होती. विलासचे गेल्या दोन वर्षापासून पाठीचे दुखणे इतके वाढले होते कि त्याला जिम मध्ये काम करता येईना. डॉक्टरांनी स्लीप डिस्कचे निदान केले. त्यामुळे … Continue reading वास्तूदिशांमध्ये धनलाभ, प्रकृतीस्वास्थ्य असते का?