मुंबादेवी, मलबार हिल, मुलुंड व भांडुप (पश्चिम) विधानसभेतील युवासेनेच्या युवती पदाधिकारी जाहीर

22

सामना ऑनलाईन । मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबादेवी, मलबार हिल, मुलुंड आणि भांडुप पश्चिम विधानसभेतील युवासेना युवती पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. खालील नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येतील, असे युवासेना मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

– मुंबादेवी विधानसभा
दिशा म्हेत्री (विधानसभा समन्वयक), दीक्षिता कवैया (विधानसभा चिटणीस), दिव्या शेट्टी (शाखा युवती अधिकारी, शाखा क्र. 213 ), ऋतुजा घुगे (शाखा युवती अधिकारी, शाखा क्र. 216), नंदिनी चौरासिया (शाखा युवती अधिकारी, शाखा क्र. 220), किरण पवार (उपशाखा युवती अधिकारी, शाखा क्र.220), सिद्धी पाटील (उपशाखा युवती अधिकारी, शाखा क्र.220), मयूरी म्हात्रे (शाखा युवती अधिकारी, शाखा क्र.223)

– मलबार हिल विधानसभा
प्रेरणा उबाळे (उपविभाग युवती अधिकारी, शाखा क्र.214,215), राधा जुवाटकर (उपविभाग युवती अधिकारी, शाखा क्र. 277,218,219), कविता घाडी (विधानसभा चिटणीस), कोमल ननावरे (शाखा युवती अधिकारी, शाखा क्र. 214), पूजा गायकवाड (उपशाखा युवती अधिकारी, शाखा क्र.214), दर्शना झोरे (उपशाखा युवती अधिकारी, शाखा क्र. 214), रजनी जाधव (शाखा युवती अधिकारी, शाखा क्र. 215), प्रिया मराठे (शाखा युवती अधिकारी, शाखा क्र. 217), लतिक्षा रामाणे (शाखा युवती अधिकारी, शाखा क्र. 219)

– मुलुंड विधानसभा
प्रियांका लाडके (विभाग युवती अधिकारी), वैशाली गुल्हाणे (उपविभाग युवती अधिकारी, शाखा क्र. 104, 105, 106), मेघना टेमकर (उपविभाग युवती अधिकारी, शाखा क्र.103, 107, 108), धनश्री तांबे (विधानसभा चिटणीस), प्रियंका पारधी (शाखा युवती अधिकारी, शाखा क्र. 103), सोनाली गायकवाड (शाखा युवती अधिकारी, शाखा क्र. 104), जागृती हंठोरे (उपशाखा युवती अधिकारी, शाखा क्र. 104), रेश्मा धोत्रे (उपशाखा युवती अधिकारी, शाखा क्र. 104), छाया गौड (शाखा युवती अधिकारी, शाखा क्र. 105), रजनी जाधव (शाखा युवती अधिकारी, शाखा क्र. 106), प्राजक्ता रोडे (शाखा युवती अधिकारी, शाखा क्र. 107), लक्ष्मी इंगळे (शाखा युवती अधिकारी, शाखा क्र. 108)

– भांडुप पश्चिम
मयूरी गोसावी (विभाग युवती अधिकारी), शुभांगी बळगे (उपविभाग युवती अधिकारी, शाखा क्र. 109/110), स्नेहल नायक (उपविभाग युवती अधिकारी, शाखा क्र. 114/115/116), रेश्मा गावडे (विधानसभा चिटणीस), हर्षलता परब (शाखा युवती अधिकारी शाखा क्र. 109), वृषाली मुटल (उपशाखा युवती अधिकारी, शाखा क्र. 109), आयुषी पाताडे (उपशाखा युवती अधिकारी, शाखा क्र. 109), दर्शना गोसावी (उपशाखा युवती अधिकारी, शाखा क्र.109), रेणुका सावंत (शाखा युवती अधिकारी, शाखा क्र. 114), आरती चारी (उपशाखा युवती अधिकारी, शाखा क्र. 114), स्नेहा भालेकर (शाखा युवती अधिकारी, शाखा क्र. 115), मयूरी झाजम (उपशाखा युवती अधिकारी, शाखा क्र. 115), निकिता राठोड (उपशाखा युवती अधिकारी, शाखा क्र. 115).

आपली प्रतिक्रिया द्या