हे कन्नड ‘झिंग झिंग झिंगाट…’ ऐकलं का?

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहीट सिनेमा ‘सैराट’चा कन्नडमध्ये रिमेक येत आहे हे आता सर्वांनाच माहीत आहे. सैराटमधील ‘झिंग झिंग झिंगाट…’ गाण्याने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले होते. तेच आता कन्नडमध्ये आले आहे. तर मग पाहा कसे आहे कन्नड ‘झिंग झिंग झिंगाट…’