यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

shivsena

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने यवतमाळ जिह्यातील पुरुष व महिला पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

जिल्हाप्रमुख – विश्वास नांदेकर (वणी, राळेगाव विधानसभा), राजेंद्र गायकवाड (यवतमाळ, दिग्रस व उमरखेड विधानसभा), प्रवीण शिंदे (आर्णी, पुसद विधानसभा), महिला जिल्हा संघटक – योगिता मोहोड (वणी, आर्णी विधानसभा), कल्पना दरवई (यवतमाळ, राळेगाव व दिग्रस विधानसभा), संपर्कप्रमुख – संतोष ढवळे (यवतमाळ, दिग्रस विधानसभा), प्रसिद्धीप्रमुख – शशिकांत खोडके (राळेगाव विधानसभा), तालुकाप्रमुख – गजानन पांडे (बाभुळगाव), शहरप्रमुख – रवी काळे (बाभुळगाव), तालुका संघटक – सागर धवणे (बाभुळगाव), सुधीर कडकार (बाभुळगाव), तालुका समन्वयक – विजय भेंडे (बाभुळगाव), संपर्कप्रमुख – विशाल जाधव (पुसद विधानसभा), सहसंपर्कप्रमुख – विकास जामकर (पुसद विधानसभा), तालुकाप्रमुख – रवी पांडे (पुसद विधानसभा), तालुका संघटक – मोहन विश्वकर्मा (पुसद विधानसभा), परेश देशमुख (पुसद विधानसभा), विधानसभा संघटक – राजू वाकडे (पुसद विधानसभा), शहरप्रमुख- अतुल गुल्हाने (यवतमाळ शहर), चेतन शिरसाठ (यवतमाळ शहर), शहर संघटक – तुषार देशमुख (यवतमाळ शहर), सहसंपर्कप्रमुख – स्नेहल भाकरे (दिग्रस विधानसभा), शहरप्रमुख – अमोल दुधे (दारव्हा शहर).