सहजीवनी या… रौप्य महोत्सवी आनंद

928

>> राज जोशी

तुमचा जोडीदार :  मोहनी राज जोशी

लग्नाचा वाढदिवस : 10 डिसेंबर 1993

त्यांचे एका शब्दात कौतुक : हसतमुख

त्यांचा आवडता पदार्थ : गुळाचा शिरा

स्वभावाचे वैशिष्ट्य : स्पष्टवक्ती

एखादा त्याच्याच हातचा पदार्थ : खिचडी

वैतागतात तेव्हा : शांत राहतात

त्यांच्यातील कला : त्या उत्तम लेखन करतात.

त्यांच्यासाठी गाण्याची ओळ : छूकर मेरे मन को किया तुने क्या इशारा.

भूतकाळात जगायचंय अस्ल्यास : माझ्या पायाचे यशस्वी ऑपरेशनंतर त्यांच्या चेहऱयावर असलेला आनंद.

तुम्हाला जोडणार भावबंध : आमची मुलगी संपदा

आयुष्यात सांगायची राहिलेली गोष्ट : आजपर्यंत त्यांनी मला कायम साथ दिली. समजून घेतले. आज आमच्या लग्नाला 25 वर्ष झालीत. त्यामुळे एवढेच सांगेन, जीवनातील ही घडी अशीच राहू दे.

आपला जोडीदार… त्याची अनेक वर्षांची मोलाची साथ. अनेक गोड, तिखट आठवणींना उजाळा देणारं… आणि पती-पत्नी या नात्यातील भावबंध दृढ करणारं सदर… आपणही आपल्या जगण्यातील मान्यवरच असतो. तेव्हा जोडीदाराविषयीच्या नाजूक भावना मांडा छायाचित्रासहित या सदरामध्ये… या प्रश्नांच्या चौकटीत… सुंदर, तरल भावनांना प्रसिद्धी दिली जाईल.

आमचा पत्ता : आनंदाचं झाड, शेवटचे पान, दै. ‘सामना’,

सद्गुरू दर्शन, नागू सयाजी वाडी, दै. ‘सामना’ मार्ग, प्रभादेवी, मुंबई-400025 किंवा [email protected] वरही पाठवता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या