सोप्या गोष्टी

34
  • रोज सकाळी एक ग्लास पाण्यात चिमूटभर दालचिनी आणि काळीमिरी पावडर घालून ते पाणी उकळवा. ग्लासभर पाणी अर्धे होईपर्यंत उकळल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मध टाकून प्या. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.
  • एक चमचा दालचिनी पावडरमध्ये थोडीशी केळ्याची पेस्ट, अर्धा चमचा मध आणि लिंबाचा रस एकत्र करा. या पेस्टने चेहऱयाला मसाज करा. ५ मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा. चेहरा तजेलदार होईल.
आपली प्रतिक्रिया द्या