उपराष्ट्रपती पदासाठी ‘इंडिया’चे सुदर्शनचक्र! माजी न्यायमूर्ती रेड्डी यांना उमेदवारी

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सुदर्शन रेड्डी हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती असून त्यांच्या रूपाने इंडिया आघाडीने ‘सुदर्शन चक्र’ सोडल्याची चर्चा आहे. रेड्डी यांचा सामना एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांच्याशी होईल. उपराष्ट्रपती पदासाठी येत्या 9 सप्टेंबर रोजी निवडणूक होत आहे. सत्ताधारी एनडीएने याआधीच महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. … Continue reading उपराष्ट्रपती पदासाठी ‘इंडिया’चे सुदर्शनचक्र! माजी न्यायमूर्ती रेड्डी यांना उमेदवारी