कर्नाटकात डी शिवकुमार यांना मुख्यमंत्री करा, 100 हून अधिक आमदारांची काँग्रेस नेत्यांकडे मागणी

कर्नाटकात मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन सुरू आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी आमदारांची बैठक घेतली आणि त्यांच्यासोबत चर्चा केली. उपमुख्यमंत्री डी शिवकुमार यांच्या जवळच्या आमदारांनी शिवकुमार यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी केली आहे. शिवकुमार यांच्यासोबत 100 हून अधिक आमदार आहेत आणि त्यांना बदल हवा आहे. तसेच आता जर मुख्यमंत्री बदलला नाही तर 2028 ला राज्यात फटका बसेल … Continue reading कर्नाटकात डी शिवकुमार यांना मुख्यमंत्री करा, 100 हून अधिक आमदारांची काँग्रेस नेत्यांकडे मागणी