इस्रायल आणि इराणमधील संघर्ष वाढला आहे. दोन्ही देश इरेला पेटले आहेत. इस्रायलकडून इराणच्या तेहरान शहरावर क्षेपणास्त्रांचा पाऊस पडत असून इराणही त्याला जशास तसे उत्तर देत आहे. दोन्ही देशातील तणाव वाढत असल्याने हिंदुस्थानने इराणमध्ये अडकलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ‘ऑपरेशन सिंधू’ केले. या अंतर्गत इराणधून 110 हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना घेऊन … Continue reading इराणमध्ये अडकलेले 110 विद्यार्थी हिंदुस्थानमध्ये परतले, दिल्लीत उतरताच व्यक्त केली नाराजी; म्हणाले, ‘घरी जायचंय, पण…’
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed