युद्धग्रस्त इराणमधून निघालेले 110 हिंदुस्थानी आर्मेनिया सीमेवर दाखल

इराण आणि इस्रायल या दोन्ही देशातील युद्ध संघर्ष आता चांगलाच पेटलेला आहे. दोन्ही देश सतत एकमेकांवर  क्षेपणास्त्रांनी हल्ला करत आहेत. तेल अवीव, हैफा आणि पेटाह टिक्वा येथे इराणी हल्ल्यात अनेक लोक ठार आणि डझनभर जखमी झाले आहेत. इस्रायल-इराण संघर्षांचा मंगळवार (17 जून) हा पाचवा दिवस आहे. सोमवारच्या मध्यरात्री दोन्ही देशांनी एकमेकांवर क्षेपणास्त्रे डागली. दरम्यान, हिंदुस्थानने … Continue reading युद्धग्रस्त इराणमधून निघालेले 110 हिंदुस्थानी आर्मेनिया सीमेवर दाखल