अंबरनाथमधील काँग्रेसच्या 12 नगरसेवकांची हकालपट्टी; भाजपसोबत युती केल्याने कारवाई
अंबरनाथमधील काँग्रेसच्या 12 नगरसेवकांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रदीप पाटील यांना निलंबित केले असून संपूर्ण ब्लॉक कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र पक्षाकडून प्रदीप पाटील यांना देण्यात आले आहे. ही कारवाई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून करण्यात आली आहे. पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. गणेश … Continue reading अंबरनाथमधील काँग्रेसच्या 12 नगरसेवकांची हकालपट्टी; भाजपसोबत युती केल्याने कारवाई
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed