बीसीसीआयचे मिशन स्ट्राँग इंडिया, वैभव सूर्यवंशीचे बंगळुरूमध्ये विशेष प्रशिक्षण सुरू

एकीकडे दिग्गज खेळाडू निवृत्त होत असताना टीम इंडियाला स्ट्राँग करण्यासाठी बीसीसीआयने आपल्या तरुण पिढीवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे मिसरूडही न फुटलेल्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला बंगळुरूच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. आयपीएल आणि इंग्लंड दौऱयावरील 19 वर्षांखालील संघातील अफलातून कामगिरामुळे वैभव सूर्यवंशी नावाप्रमाणे तळपू लागला आहे. सध्या बीसीसीआयचे मुख्य लक्ष आशिया … Continue reading बीसीसीआयचे मिशन स्ट्राँग इंडिया, वैभव सूर्यवंशीचे बंगळुरूमध्ये विशेष प्रशिक्षण सुरू