संभाजीनगर जिल्ह्यात 158 नवे रुग्ण; 3379 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू

487

संभाजीनगर जिल्ह्यात दुपारपर्यंत 158 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. त्यामुळे आतापर्यंत 8972 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 5229 रुग्ण बरे झाले आहेत. तर 364 जणांचा मृत्यू झाला. सध्या 3379 जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये ०४ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

शहरातील मनपा हद्दीत मंगळवारी 42 रुग्ण आढळून आले. घाटी परिसर (3), शंभूनगर (1), सादातनगर (1), रमानगर (1), शिवनगर (1), इटखेडा (3), राजाबाजार (1), जाधवमंडी (2), जटवाडा रोड (1), किराडपुरा (1), दानाबाजार, छावणी (1), एन-2 सिडको (1), एन दोन, हडको (1), एन-4 सिडको (4), गांधीनगर (1), कॅनॉट प्लेस (1), ज्योतीनगर (1), माऊली तरंग (1), भारतनगर (2), जाफरगेट (1), क्रांतीनगर (1), सेनानगर, बीड बायपास (1), शाहिस्ता कॉलनी (1), नवनाथनगर (1), विवेकानंदनगर (2), सिल्क मिल कॉलनी (1), नगारखाना, गुलमंडी (1), घाटी परिसर (1), अन्य (4)

ग्रामीण भागात 114 रुग्ण
ग्रामीण भागात मंगळवारी सकाळी 51 आणि दुपारी 63 असे एकूण 114 कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये वाळूज (1), गणेश कॉलनी, सिल्लोड (1), बजाजनगर (1), मारवाडी गल्ली, लासूरगाव (1), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाजनगर (5) स्वस्त‍िकनगर, बजाजनगर (1), हतनूर, कन्नड (10), माळी गल्ली, रांजणगाव (1), दत्तनगर, रांजणगाव (1), मातोश्रीनगर, रांजणगाव (1), ओमसाईनगर, रांजणगाव (3), कृष्णानगर, रांजणगाव (2), स्वस्तिकनगर, साजापूर (1), गणेश वसाहत, वाळूज (1), देवगिरी कॉलनी, रांजणगाव (2), बापूनगर, रांजणगाव (4), शिवनेरी कॉलनी, रांजणगाव (1), कमलापूर फाटा, रांजणगाव (1), अन्य (1), फर्दापूर, सोयगाव (6), जयसिंगनगर, गंगापूर (1), बोलठाण, गंगापूर (1), मारवाड गल्ली वैजापूर (1), कुंभार गल्ली, वैजापूर (3) रांजणगाव (7), छत्रपती नगर, रांजणगाव (1) श्रीगणेश वसाहत, वाळूज (1), स्वामी केशवानंद नगर, रांजणगाव (3), दत्तनगर, रांजणगाव (1), विटावा, गंगापूर (6), अजिंक्यतारा सो., जिकठाण (1), साठेनगर, वाळूज (1), जुने रांजणगाव (1), रांजणगाव शेणुपजी (2), विजय नगर, वाळूज (2), संघर्षनगर, घाणेगाव (1), म्हस्की चौफुली, वैजापूर (1), कुंभारगल्ली, वैजापूर (3), बजाजनगर (2), अजिंठा, सिल्लोड (1), पळशी (1), साऊथ सिटी (1), समर्थनगर, कन्नड (2), विराज सो., बजाजनगर (1), मनोमय रेसिडन्सी, सिडको महानगर (1), जय भवानी चौक, बजाज नगर (1), जय भवानी नगर, बजाजनगर (1), सिडको महानगर दोन (1), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाजनगर (2), निलकमल सो., बजाजनगर (1), तिसगाव (7), पारिजात नगर, बजाजनगर (1) द्वारकानगरी, बजाजनगर (3), श्रमसाफल्य सो., बजाजनगर (5), मयूरनगर, बजाजनगर, वडगाव (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत पद्मपुऱ्यातील 42 वर्षीय पुरूष, आंबेडकर नगरातील 49 वर्षीय महिला, संभाजीपेठेतील 65 वर्षीय पुरूष, रामनगरातील 65 वर्षीय पुरूष, संभाजीपेठेतील 68 वर्षीय महिला आणि भाग्यानगर येथील 70 वर्षीय पुरुष अशा सहा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या