संभाजीनगर जिल्ह्यात 163 रुग्णांची वाढ; 3505 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू

515

संभाजीनगर जिल्ह्यात बुधवारी दुपारपर्यंत 163 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 9228 वर पोहचली आहे. त्यापैकी 5355 रुग्ण बरे झाले. तर 368 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या 3505 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मनपा हद्दीत 90 रुग्ण आढळले
मनपा हद्दीत दुपारपर्यंत 90 रुग्ण आढळले. त्यात सादातनगर (1), भवानीनगर (1), क्रांती चौक (1), राजनगर (1), चित्तेगाव (1), मिटमिटा (1), बेगमपुरा (1), केसरसिंगपुरा (1), भीमनगर (2), एन-4 सिडको (1), मिलकॉर्नर (1), भोईवाडा, मिलकॉर्नर (1), स्वामी विवेकानंदनगर (7), एन-9 सिडको (1), जयसिंगपुरा (1), अयोध्यानगर (1), छावणी (1), एकता कॉलनी (1), गजानन कॉलनी (1), रोजाबाग (1), जवाहरनगर (1), जुने मुकुंदनगर (1), पैठण रोड (1), शिवाजीनगर (1), श्रेयनगर (1), ठाकरेनगर (1), एन-2 सिडको (1), नंदनवन कॉलनी (1), शेंद्रा एमआयडीसी (1), उत्तरानगरी (1), घाटी परिसर (1), एस टी कॉलनी (3), अशोकनगर, हर्सुल (1), जाधववाडी (1), जयभवानीनगर (1), रमानगर (4), दत्तनगर (1), नक्षत्रवाडी (3), नगरनाका (5), मिसारवाडी (13), चेलिपुरा (2), मिलिंदनगर (11), पद्मपुरा (1), अन्य (6) जणांचा समावेश आहे.

ग्रामीण भागात 62 रुग्ण आढळले
ग्रामीण भागात बुधवारी 62 जण कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये तेलीगल्ली, फुलंब्री (5), लासूर स्टेशन (2), जिकठाण (1), बोरगाव, सिल्लोड (1), देवरंगारी, कन्नड (1), मालपाणी रेसिडन्सी (1), रेणुका नगर, शिवाजी नगर (1), अयोध्या नगर (1), बजाज नगर (5), आनंद जनसागर, बजाज नगर (1), छत्रपती नगर, बजाज नगर (3), गंगोत्री पार्क (1), स्वस्तिक नगर, बजाज नगर (1), इंद्रप्रस्थ कॉलनी (5), लोकमान्य चौक, बजाज नगर (1), ओमसाई नगर, रांजणगाव (1),प्रताप चौक, बजाज नगर (1), राम मंदिर परिसर,म्हाडा कॉलनी, बजाज नगर (3), सरस्वती सो., (1) राधाकृष्ण सो., (1),एसटी कॉलनी, बजाज नगर (1), साई प्रतिज्ञा, अपार्टमेंट (3), पळसवाडी, खुलताबाद (7), बोरगाववाडी, सिल्लोड (2), गणेश कॉलनी, सिल्लोड (3), घाटनांद्रा, सिल्लोड (2), म्हसोबा नगर, सिल्लोड (1), पळशी, सिल्लोड (1), शास्त्री कॉलनी, सिल्लोड (1), श्रीकृष्ण नगर, सिल्लोड (1), शिक्षक कॉलनी (2), टिळक नगर, सिल्लोड (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत चिकलठाणा, पॉवर लूम येथील 45 वर्षीय पुरूष, घाटी परिसरातील 70 वर्षीय पुरुष, हिलाल कॉलनीतील 65 वर्षीय पुरुष आणि खासगी रुग्णालयात सिल्लोड येथील आझाद नगरातील 59 वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या