नागपूरच्या दारूगोळा निर्मिती कारखान्यात स्फोट; 18 ठार
नागपूर जिह्यातील एसबीएल एनर्जी लिमिटेड या दारूगोळा निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या डिटोनेटर पॅकिंग युनिटमध्ये आज सकाळी भीषण स्फोट झाला. या घटनेत 18 कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून 17 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 15 महिला आहेत. जखमींना नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी … Continue reading नागपूरच्या दारूगोळा निर्मिती कारखान्यात स्फोट; 18 ठार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed