अजित पवारांच्या नावाखाली पुणे बाजार समितीत 200 कोटींचा घोटाळा

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत पालकमंत्री अजित पवार यांच्या नावाखाली संचालक मंडळाने गैरकारभार करत तब्बल 200 कोटींचा भ्रष्ट्राचार केला आहे. या घोटाळ्यात अधिकारी सामील असून मंत्रालयापर्यंत हफ्ते दिले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. बाजार समितीत 4 हजार बोगस परवाने देऊन शेतकऱ्यांना लुटले जात आहे. शेतकऱ्यांशी घेणेदेणे नसलेल्यांना फुलबाजारातील … Continue reading अजित पवारांच्या नावाखाली पुणे बाजार समितीत 200 कोटींचा घोटाळा