Year Ender 2025 – हिंदुस्थानी क्रीडा विश्वाची महासत्तेकडे वाटचाल, 2025 सालात हिंदुस्थानी खेळाडूंचा बोलबाला

2025 हे वर्ष हिंदुस्थानी क्रीडा इतिहासात फक्त यशाचा हिशेब म्हणून नव्हे तर महासत्तेकडे वाटचाल करणारा टप्पा म्हणून नोंदला जाईल. क्रिकेटमध्ये पुरुष संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी उचलली, महिलांनी पहिला वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला; बुद्धिबळात नवी पिढी चमकली, भालाफेकीत नीरजने पुन्हा आकाश चिरलं, खो-खोत पुरुष महिला संघांनी आपल्या खो-खोची ओळख करून दिली आणि पॅरा-स्पोर्ट्सने इच्छाशक्तीची उंची दाखवली. … Continue reading Year Ender 2025 – हिंदुस्थानी क्रीडा विश्वाची महासत्तेकडे वाटचाल, 2025 सालात हिंदुस्थानी खेळाडूंचा बोलबाला