शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आर्थर रोड तुरुंगातील आपल्या अनुभवांवर नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहिलं आहे. हे पुस्तक भाजपच्या 27 आमदारांनी एका बैठकीत संपवलं अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हे पुस्तक वाचतानाचा एक फोटो एक्सवर पोस्ट केला आहे. लपवण्यासारखे काही नाही अशी कॅप्शनही … Continue reading भाजपच्या 27 आमदारांचे फोन आले, ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तक एका बैठकीत वाचलं! संजय राऊत यांच्या ट्विटची चर्चा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed