विदर्भात तीन शेतकऱयांच्या आत्महत्या

10

सामना प्रतिनिधी । नागपूर

सततची नापिकी, कर्जाचा डोंगर यामुळे गेल्या २४ तासांत यवतमाळ जिह्यातील दोन, तर भंडारा जिह्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या हिवरी येथील संजय मालेकर (४०) याने शेतात आत्महत्या केली. घोडखिंडी येथील शेतकरी राम भोटे याने गळफास लावून आत्महत्या केली. भंडारा जिल्ह्यात लाखनी तालुक्यातील पालांदूर येथे विजय नागलवाडे या शेतकऱ्याने आत्महत्या केली.

आपली प्रतिक्रिया द्या