‘एनटीपीसी’ स्फोटातील मृतांची संख्या ३० वर

16

सामना ऑनलाईन । रायबरेली

उत्तर प्रदेशात रायबरेलीमधील उंचाहार येथे असलेल्या एनटीपीसीच्या वीज प्रकल्पात काल बुधवारी दुपारी व्हेपर पाईपचा भीषण स्फोट होऊन मृत्यू पावलेल्या कामगारांची संख्या ३० वर गेली आहे. या स्फोटात १०० हून अधिक कामगार जखमी झालेले आहेत. यामध्ये रुग्णालयात मृत्युशी झुंज देत असलेल्या १० कामगारांचे आज निधन झाल्याने मृतांची संख्या वाढली आहे. दरम्यान, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज उंचाहारला भेट दिली.

आपली प्रतिक्रिया द्या