संभाजीनगर जिल्ह्यात 377 रुग्णांची भर; कोरोनाबाधितांची संख्या 16 हजार 490 वर

446

संभाजीनगर जिल्ह्यात शनिवारी आणखी 377 कोरोनाबाधितांची भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16 हजार 490 झाली आहे. तर आतापर्यंत 12 हजार 146 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून एकूण 535 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 3809 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात सकाळनंतर 247 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 66, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 42 आणि ग्रामीण भागात 124 रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मनपा क्षेत्रात 79 कोरोनाबाधित आढळले
एन सहा सिडको (1), मुकुंदवाडी (4), एनआरएच हॉस्टेल, घाटी परिसर (1), बीड बायपास, आलोक नगर (1), गुरुगोविंदसिंगपुरा (2), सादातनगर (1), भिमाशंकर कॉलनी (4), खडकेश्वर (1), कासलीवाल मार्बल इमारत परिसर (1), शिवाजीनगर, गारखेडा (2), मिटमिटा (7), मयूरबन कॉलनी, शहानूरवाडी (1), श्रेयनगर (1), हिंदुस्तान निवास, नक्षत्रवाडी (1), जवाहर कॉलनी (1), हनुमान चौक,चिकलठाणा (1), सुपारी हनुमान रोड, नगारखाना (1), लघुवेतन कॉलनी, सिडको (1), आशा नगर, शिवाजीनगर (1), जय भवानीनगर (2), एन अकरा टीव्ही सेंटर (1), हर्सुल टी पॉइंट (3), गणेशनगर (1), पद्मपुरा (1), बालाजीनगर (10), पानदरीबा (1), हर्सुल (1), एन दोन, राजीव गांधी नगर (1), चिकलठाणा (1), गुरूसहानी नगर, एन चार (1), पन्नालालनगर, गुरुगोविंदसिंगपुरा (1), अन्य (1), मथुरानगर, सिडको (1), नक्षत्रवाडी (1), प्राईड इग्मा फेज एक (1), बन्सीलालनगर (3), पैठण रोड (1), हायकोर्ट कॉलनी, सातारा परिसर (1), एकनाथनगर (1), गुरूदत्तनगर (1), बंजारा कॉलनी (1), मोंढा परिसर (1), महालक्ष्मी चौक परिसर (1), एन चार, सिडको (1)माजी सैनिक कॉलनी, पडेगाव (1), उल्कानगरी, गारखेडा परिसर (1), बीड बायपास (1), सिडको (1), एमजीएम निवासी वसतीगृह परिसर (1), राज पार्क कॉलनी,हिना नगर (1), अन्य (1)

ग्रामीण क्षेत्रात 190 रुग्ण
काझी मोहल्ला, कन्नड (1), रांजणगाव (1), संभाजीनगर (18), फुलंब्री (15), गंगापूर (40), कन्नड (24), सिल्लोड (16), पैठण (13), पिंपळगाव, फुलंब्री (1),चित्तेपिंपळगाव (1), चिंचखेड (1), लासूर स्टेशन (2), रामनगर, पैठण (1), जर गल्ली, पैठण (1), सिडको, वाळूज (1), बजाजनगर (3), वडगाव, बजाजनगर (1), ओमकार सो., बजाजनगर (2), बीएसएनएल गोडावून जवळ, बजाजनगर (1), वाळूज पोलिस स्टेशन परिसर (2), भोलीतांडा, खुलताबाद (5), पाचोड, पैठण (2), लगड वसती, गंगापूर (1), कायगाव, गंगापूर (9), जाधवगल्ली, गंगापूर (1), शिवाजीनगर, गंगापूर (2), झोलेगाव, गंगापूर (1), समतानगर, गंगापूर (1), गंगापूर (5), सिल्लोड (3), टिळकनगर, सिल्लोड (3), शिवाजीनगर, सिल्लोड (3), समतानगर, सिल्लोड (1), बालाजी नगर, सिल्लोड (2), वरद हॉस्पीटल परिसर,सिल्लोड (1), शास्त्री कॉलनी, सिल्लोड (2), उप आरोग्य केंद्र परिसर, सिल्लोड (1), पानवडोद, सिल्लोड (1), आंबेडकरनगर, सिल्लोड (1)

सिटी एंट्री पॉइंटवर 66 रुग्ण
रांजणगाव (1), चिकलठाणा (1), एन चार (1), वाळूज (2), सावित्री नगर (1), रमा नगर (1), पद्मपुरा (4), जाधववाडी (1), शिवाजी नगर (1), हर्सूल (2), घृष्णेश्वर (1), बजाज नगर (6), कांचनवाडी (1), मिटमिटा (2), श्रेय नगर (4), टाकळी ,खुलताबाद (1), कडेठाण, पैठण (1), गुरूदत्त नगर (1), मयूर पार्क (2), पवन नगर (2), जोगेश्वरी (1), वडगाव (1), बीड बायपास (2), सातारा परिसर (2), कांचनवाडी (5), नक्षत्र पार्क (2), देवळाई (3), जालन नगर (1), चितेगाव (1), कोकणवाडी (1), ढोरकीन (1), चिकलठाणा (4), मुकुंदवाडी (1), पडेगाव (3), अन्य (2)

13 कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटी रुग्णालयात रांजणगाव, शेणपूजीतील 60 व 72 वर्षीय पुरुष, , पद्मपुऱ्यातील लालमन कॉलनीतील 71 वर्षीय पुरुष, , बिल्डा,फुलंब्रीतील 71 वर्षीय पुरुष, , लोणी (खु.) 78 वर्षीय पुरूष आणि छावणीतील 73वर्षीय पुरुष ,गंगापूर तालुक्यातील सावखेड्यातील 70 वर्षीय महिला तर खासगी रुग्णालयात अजिंठा, सिल्लोड येथील 63 वर्षीय पुरुष, देवगाव रंगारीतील 72 वर्षीय पुरूष, नंदनवन कॉलनतील 54 वर्षीय महिला आण‍ि रत्नपूर तालुक्यातील माळीवाडा येथील 49 वर्षीय पुरुष , गंगापूर तालुक्यातील अंगावातील 85 वर्षीय पुरुष, गंगापुरातील 82 वर्षीय पुरूष अशा एकूण 13 कोरोनबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या