क्रिकेटमधील दुर्मीळ क्षण, सर्व 11 खेळाडूंनी केली गोलंदाजी; एकदा नाही चारदा ‘असं’ घडलंय

क्रिकेट हा विक्रमांचा खेळ आहे. प्रत्येक सामन्यागणिक नवे विक्रम स्थापन होत असतात, तर जुने विक्रम मोडले जात असतात. यातील काही विक्रम हे अनेक दशके कायम असतात, तर काही विक्रम हे अत्यंत दुर्मीळ असतात. आज आपण क्रिकेटमधील अशाच एका दुर्मीळ विक्रमाबाबत माहिती घेणार आहोत. अनेक दशकांच्या क्रिकेट इतिहासामध्ये हा विक्रम आतापर्यंत फक्त चार वेळा झाला आहे. … Continue reading क्रिकेटमधील दुर्मीळ क्षण, सर्व 11 खेळाडूंनी केली गोलंदाजी; एकदा नाही चारदा ‘असं’ घडलंय