एकनाथ शिंदेंच्या सख्ख्या भावाच्या रिसॉर्टमध्ये सापडलं 145 कोटींचं ड्रग्ज; सुषमा अंधारेंनी फोडला बॉम्ब, पोलीस अधीक्षकांनी माहिती लपवल्याचा आरोप

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातील दरे गावाजवळ सावरी येथील तेजयश रिसॉर्टवर पोलिसांनी धाड टाकत 45 किलोंचे अंमली पदार्थ जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये या अंमली पदार्थांची किंमत 145 कोटी रुपये इतकी आहे. हे रिसॉर्ट एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ प्रकाश संभाजी शिंदे यांच्या मालकीचे असून सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी ही माहिती लपवून ठेवण्याचा … Continue reading एकनाथ शिंदेंच्या सख्ख्या भावाच्या रिसॉर्टमध्ये सापडलं 145 कोटींचं ड्रग्ज; सुषमा अंधारेंनी फोडला बॉम्ब, पोलीस अधीक्षकांनी माहिती लपवल्याचा आरोप